नेट वर फिरत असतांना आपल्याला काही लेख आवडतात, कुणाचे विचार आवडतात आणि बरंच काही. मलाही काही लेख आवडले मग ते काही ऑनलायीन न्यूज पेपर मधले आहेत, काही इतर मित्रांच्या ब्लॉग्स वरचे किवा काही असंच फिरत असतांना सापडलेले. त्यांच्याच लिंक्स मी इथे देत आहे, आशा करतो कि तुम्हाला पण आवडतील.
१. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल -
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3132032.cms
२. पु लं चे विचार सावरकरांबद्दल
http://cooldeepak.blogspot.com/2008/11/blog-post_20.html
३. काही मराठी ऑनलायीन पुस्तके
http://ebooks.netbhet.com/
http://www.rasik.com/books/other_online.html
४. मनसे वरील रामदासी ११ मारुती बद्दलचा लेख-
https://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0&id=490
No comments:
Post a Comment